Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार... पण कधी? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं मोठं अपडेट

Petrol & Diesel Prices Update: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतर भारतातही पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिले.
Petrol & Diesel Prices to Drop Soon? Petroleum Minister Hints at Big Relief for Consumers

Petrol & Diesel Prices to Drop Soon? Petroleum Minister Hints at Big Relief for Consumers

Updated on

Petrol-Diesel Rate Update: देशात मे महिन्यात कच्च्या तेलाच्या भाववाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या मोठी दरात मोठी वाढ करण्यात आली होती. मात्र आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात घसरल्यानंतर देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे. यावर केंद्र सरकारकडून महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com