Petrol-Diesel Rate Today: 10 जुलैचे अपडेटेड पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर! कच्चे तेल महागल्यानंतर आता लिटरसाठी किती पैसे लागणार?

Petrol-Diesel-CNG Rate Today: कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने इंधन बाजारावर दबाव वाढला आहे. 10 जुलैचे पेट्रोल-डिझेलचे अपडेटेड दर जाहीर झाले असून, तुमच्या शहरात आज 1 लिटरचा भाव किती आहे ते जाणून घ्या.
Petrol-Diesel Rate Today

Petrol & Diesel Prices Updated! Check What You’ll Pay Per Litre on July 10

eSakal

Updated on

Petrol-Diesel Latest Update: जून महिन्यात पश्चिम आशियातील तणाव शांत झाल्यानंतर आता अमेरिकेने इराणविरोधात पुन्हा लष्करी कारवाई केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारात अस्थिरता वाढली आहे. या घडामोडींचा परिणाम कच्च्या तेलाच्या दरांवर दिसून आला असून, ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे 80 डॉलरपर्यंत पोहोचली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com