PM Kisan Yojana: प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2,000 रुपये
PM-KISAN 20th Installment: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) 20वा हप्ता या जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
PM-KISAN 20th Installment: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) 20वा हप्ता या जून महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना लवकरच 2000 रुपयांची मदत मिळू शकते.