PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

PM kisan Payment Status : या योजनेचा २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी कोयंबतूर येथून जारी झाला आणि ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹६,००० तीन हप्त्यांमध्ये आर्थिक मदत दिली जाते.
Prime Minister Narendra Modi releasing the 22nd installment of the PM Kisan Samman Nidhi scheme, transferring ₹2000 directly to farmers' bank accounts through the DBT system.

Prime Minister Narendra Modi releasing the 22nd installment of the PM Kisan Samman Nidhi scheme, transferring ₹2000 directly to farmers' bank accounts through the DBT system.

esakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममधील गुवाहाटी येथून 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी'योजनेचा २२ वा हप्ता जारी करतील. ही रक्कम 'थेट लाभ हस्तांतरण' (DBT) प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com