

PM Kisan Big Update! Farmers Waiting for ₹2,000 Installment Must Read This
eSakal
PM Kisan 23 Installment: केंद्र सरकारने देशभरातील लाखो शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजना सुरू केलेली आहे. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते. आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून २२ हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. देशभरातील लाखो शेतकरी आता २३ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक मोठी माहिती प्रसिद्ध केली आहे. चला जाणून घेऊया की सरकारने अधिकृत पीएम किसान हँडलवर काय म्हटले आहे.