

Traditional artisans receiving skill training and financial assistance under PM Vishwakarma Yojana to strengthen small businesses.
esakal
PM Vishwakarma Yojana: देशातील केंद्र आणि राज्य सरकारे लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवतात. त्यापैकी एक म्हणजे केंद्र सरकारने २०२३ मध्ये सुरू केलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना. पारंपारिक व्यवसायांमध्ये करत असलेल्या लोकांना नवीन ओळख, नवीन कौशल्ये आणि आर्थिक आधार प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे.