PMFBY Scheme: एल निनोचा इशारा! अवकाळी पाऊस असो वा दुष्काळ; शेतकऱ्यांना लाखोंची नुकसान भरपाई देतो हा विमा

Crop Insurance: हवामान विभागाने एल निनोचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजना मोठा आर्थिक आधार ठरू शकते.
Crop Insurance

El Niño Alert! This Government Crop Insurance Scheme Could Save Farmers from Massive Losses

eSakal

Updated on

Crop insurance for Farmers: भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. देशातील करोडो शेतकरी शेतीतील उत्पन्नावर अवलंबून आहेत. मात्र, जर कधी नैसर्गिक आपत्ती आली तर मात्र शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागते. अशा परिस्थितीत, प्रधानमंत्री यंदाशेतकऱ्यांसाठी एक आर्थिक सुरक्षा कवच म्हणून ओळखले जाते. कारण ही योजना पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com