

Fact Check Post Office POMIS 9 Lakh Investment Crorepati In One Year Truth
esakal
POMIS Benefits : सोशल मीडियावर आणि WhatsApp वर एकच बातमी फिरतेय.. “पोस्ट ऑफिसच्या योजनेत 9 लाख गुंतवा, एका वर्षात करोडपती व्हा!” लोकं उत्साहाने ही बातमी शेअर करतायत. पण प्रत्यक्षात ही योजना काय आहे आणि करोडपती होणं खरंच शक्य आहे का? चला, सत्य या पोस्ट मागील सत्य जाणून घेऊया.