

Secure Return Scheme
Sakal
Public Provident Fund Scheme : भारतामध्ये शेअर बाजार, म्युच्युअल फंड, सोनं-चांदी यांसारखे उच्च परतावा देणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण यांमध्ये हमखास रिटर्न मिळेलच असे नाही त्यामुळे मोठ्या संख्येने गुंतवणूकदार सुरक्षित आणि स्थिर परतावा देणाऱ्या योजनांना प्राधान्य देतात. अशा सुरक्षित योजनांमध्ये सर्वात लोकप्रिय योजना म्हणजे पब्लिक प्रोव्हिडेंट (पीपीएफ).