

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana offers ₹2 lakh life insurance coverage at an affordable annual premium of just ₹436 for eligible Indian citizens.
esakal
आजकाल प्रत्येकासाठी आर्थिक सुरक्षा आवश्यक बनली आहे. कारण कोणाचे काय होऊ शकते हे आपल्याला कधीच सांगता येत नाही. अशा परिस्थितीत, कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आयुर्विमा हा एक महत्त्वाचा आधार बनतो. केंद्र सरकारने सामान्य लोकांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजना अतिशय कमी प्रीमियमवर भरीव विमा संरक्षण प्रदान करतात. तर, फक्त ४३६ रुपयांमध्ये तुम्ही २ लाख रुपयांचा विमा कसा मिळवू शकता आणि त्याचा फायदा कोणाला होतो ते आपण जाणून घेऊया.