प्राप्तिकर निर्धारण झाल्यानंतर प्राप्तिकर मागणी, दंड, शुल्क किंवा इतर कोणतीही देय रक्कम फॉर्म क्रमांक सातमध्ये विशद करून पैसे भरण्याची मागणीची नोटीस प्राप्तिकर अधिकाऱ्याने देणे आवश्यक आहे.
प्राप्तिकर निर्धारण झाल्यानंतर प्राप्तिकर मागणी, दंड, शुल्क किंवा इतर कोणतीही देय रक्कम फॉर्म क्रमांक सातमध्ये विशद करून पैसे भरण्याची मागणीची नोटीस प्राप्तिकर कायद्याचे कलम १५६ अंतर्गत प्राप्तिकर अधिकाऱ्याने देणे आवश्यक आहे.