Cab Ride Cost: ओला, उबर अन् रॅपिडो कॅब्स आता सरकारमान्य दरानुसारच, पुण्यात नवीन दर होणार लागू... किती असणार भाडे?

Government-Approved Cab Fares to Be Implemented from May 1: ओला, उबर आणि रॅपिडो या कॅब कंपन्या १ मेपासून सरकारनं ठरवलेल्या भाडेनियमांनुसार प्रवाशांकडून भाडे वसूल करणार आहेत.
From May 1, all Ola, Uber, and Rapido cabs in Pune will charge fares as per the government-approved meter rates, displayed using QR code systems
From May 1, all Ola, Uber, and Rapido cabs in Pune will charge fares as per the government-approved meter rates, displayed using QR code systemsesakal
Updated on

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती शहरात ओला, उबर आणि रॅपिडो प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या कॅब चालकांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या १ मे २०२५ पासून हे सर्व चालक सरकारने मंजूर केलेल्या अधिकृत भाडेनियमांनुसार प्रवाशांकडून भाडे वसूल करणार आहेत. ही माहिती ‘इंडियन गिग वर्कर्स फ्रंट’चे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com