

Credit Score
Sakal
RBI on Credit Score : भारतीय रिझर्व्ह बँकेने 1 एप्रिल 2026 पासून क्रेडिट स्कोअर अपडेट करण्याची वारंवारिता दर 7 दिवस (साप्ताहिक) करण्याचा प्रस्ताव ठरवला आहे. सध्या ही अपडेटिंग 15 दिवसांनी केली जाते. या बदलामुळे ग्राहकांनी केलेल्या पेमेंटनंतर क्रेडिट स्कोअर जलद सुधारेल आणि लोन मंजुरीसही फायदा होईल.