RBI Action: देशातील दोन मोठ्या बँकांवर आरबीआयची कारवाई; ठोठावला लाखोंचा दंड, ग्राहकांना फटका बसणार का?
RBI Fines HDFC Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय ही बँकांची बँक म्हणून ओळखली जाते. देशातील सर्व बँकांच्या कामकाजावर आरबीआयची नजर असते. यासोबतच नियमांचे पालन न करणाऱ्या बँकांवरही कडक कारवाई केली जाते.