

Sugar, Onion Prices Push Inflation Higher; Will Prices Rise Further?
eSakal
RBI inflation forecast 2026: जागतिक आणि देशपातळीवर महागाईच्या पार्श्वभूमीवर RBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने रेपो दरात 0.25% वाढ केली आहे. MPC च्या बैठकीनंतर बुधवारी RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली.