
Home Loan Interest Rate: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अहवालानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील आर्थिक वर्षात (FY26) व्याजदरात मोठी कपात करू शकते. याचे कारण म्हणजे महागाईत झालेली घट. एसबीआय रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे की मार्च 2025 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) महागाई 3.34% पर्यंत घसरली आहे.