
RBI MPC Meeting Live Updates: 2025च्या दुसऱ्या पतधोरण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस होता. या बैठकीत रेपो दरात बदल करण्यावर चर्चा झाली. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दराची घोषणा केली. आरबीआयने रेपो दरात 0.50 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. त्यामुळे आता रेपो दर 5.50 टक्के झाला आहे.