
Home Loan EMI Calculation: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बुधवारी (9 एप्रिल) आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत रेपो दरात 25 bps ने कपात करण्याची घोषणा केली. रेपो दरात कपात केल्यानंतर होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोनचा ईएमआय कमी होणार हे निश्चित आहे.
जर तुम्ही 20 वर्षांसाठी ₹ 50 लाख कर्ज घेतले असेल, तर व्याजदर कमी झाल्यानंतर तुमच्या कर्जाचा EMI किती कमी होईल ते जाणून घेऊया.