RBI MPC Repo Rate: RBIचा रेपो दराबाबत मोठा निर्णय! तुमचा EMI कमी झाला की वाढला? होम लोन, पर्सनल लोनचं काय होणार?

RBI MPC August 2026: RBI च्या ऑगस्ट पतधोरण बैठकीनंतर रेपो दराबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाचा होम लोन, पर्सनल लोन, EMI आणि FD वर काय परिणाम होणार, जाणून घ्या.
RBI Repo Rate

RBI Keeps Repo Rate Unchanged: Will Your Home Loan EMI Drop or Stay the Same?

eSakal

Updated on

RBI Repo Rate: ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुरू झालेल्या तीन दिवसीय मॉनेटरी पॉलिसी कमिटीचा (MPC) अहवाल भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज सादर केला. जागतिक पातळीवरील वाढत्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर RBI ने आजच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे पुढचे 2 महिने रेपो दर 5.25 टक्क्यांवर कायम राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com