

RBI New Rule on Auto-Payment: तुमच्या बँक खात्यातून तुमचे परवानगीशिवाय पैसे कापले जात असतील तर ही बातमी खूप महत्त्वाची आहे. RBI ने ई-मँडेट (e-mandate) संदर्भातील नियमांमध्ये बदल करून ऑटो-डेबिट प्रणाली अधिक सुरक्षित केली आहे. या बदलामुळे दरमहा EMI, सबस्क्रिप्शन किंवा बिल आपोआप भरले जाणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. चला, या नवीन बदलाविषयी अधिक जाणून घेऊया.