RBI News: RBI सरकारला देणार तब्बल 2.87 लाख कोटी! कारण काय? बँकिंग,शेअर बाजार आणि अर्थव्यवस्थेवर काय परिणाम?

RBI News: RBI कडून केंद्र सरकारला आर्थिक वर्ष 2025-26 साठी तब्बल 2.87 लाख कोटी रुपये मिळणार आहे. यामुळे सरकारच्या महसुलाला बळ मिळणार असून बँकिंग, PSU आणि शेअर बाजारावरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
RBI Transfers ₹2.87 Lakh Crore to Government! What It Means for Markets & Economy

RBI Transfers ₹2.87 Lakh Crore to Government! What It Means for Markets & Economy

eSakal

Updated on

RBI Money Transfer to Government: भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 साठी केंद्र सरकारला तब्बल 2.87 लाख कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे. RBI चा हा निर्णय केंद्र सरकारसाठी मोठा आर्थिक दिलासा मानला जात असून यामुळे सरकारच्या महसुलात मोठी भर पडणार आहे. RBI कडून सरकारला दिला जाणारा हा निधी RBI कडून सरकारला मिळणाऱ्या डिविडेंड (लाभांश) चा भाग आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com