RBI News: WhatsApp वर RBI चा मेसेज आला? खिशातील रुपया आता मोबाईलमध्ये! डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा जाणून घ्या

e-Rupaya Work: WhatsApp वर RBI चा मेसेज आला आहे का? जाणून घ्या डिजिटल रुपया म्हणजे काय आणि तो कसा वापरायचा. कारण खिशातील रोख पैशाचे डिजिटल रूप असलेल्या e₹ मुळे व्यवहार अधिक सोपे, सुरक्षित आणि जलद होणार आहेत.
RBI Digital Rupee Explained

Got an RBI Message on WhatsApp? Here's How the Digital Rupee Could Change Your Payments

eSakal

Updated on

Digital Rupee Explained: भारतीय रिझर्व्ह बँकेकडून तुम्हाला व्हॉट्सॲपवर कोणता खास मेसेज आला आहे का? कारण सगळीकडे याची जोरदार चर्चा सुरू आहे. ती चर्चा आहे 'डिजिटल रुपयाची'. सरकार आणि RBI देशाला कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे नेण्यासाठी अनेक डिजिटल उपक्रम राबवत आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘डिजिटल रुपया’ म्हणजेच ई-रुपयाला प्रोत्साहन दिले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com