RBI on Gold Prices: Should India Worry About Rising Gold and Silver Rates?

RBI on Gold Prices: Should India Worry About Rising Gold and Silver Rates?

RBI on Gold: भारताने सोनं-चांदीच्या दरवाढीची चिंता करावी का? RBI गव्हर्नरांचे मोठे संकेत; खरेदीआधी एकदा वाचा

Finance Minister and RBI On Gold Price: देशभरातील सोनं-चांदीच्या भाववाढी बाबत सरकारने आणि RBI ने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Published on

RBI Governor on Gold Silver Price: आज देशभरात सोनं-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. सकाळी आंतरराष्ट्रीय आणि देशातील बाजार उघताच सोन्याने मोठी उसळी घेतली. सकाळी MCX बाजारात सोनं 3 हजार रुपयांनी वाढून 1,59,950 रुपयांवर पोहचला आहे. तर चांदीचा भाव तब्बल 6 टक्के म्हणजेच 15 हजारांनी वाढून 2,68,120 रुपयांवर पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी या याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com