
Repo Rate Home Loan: जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि बँकेकडून होम लोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य आहे. कारण रिझर्व्ह बँकेने (RBI) 7 जून रोजी रेपो दरात 0.50% ची मोठी कपात केली आहे, ज्यामुळे रेपो दर आता 5.5% पर्यंत कमी झाला आहे. फेब्रुवारी 2025 पासून, RBI ने एकूण रेपो दरात 1% कपात केली आहे. याचा थेट परिणाम बँकांच्या कर्ज दरांवर झाला आहे आणि होम लोन आता पूर्वीपेक्षा स्वस्त झाले आहेत.