RBI Repo Rate: महागाईमुळे व्याजदर वाढवले! लोन आणि EMI आणखी महागणार? RBI गव्हर्नरांचे मोठे संकेत

What is Sanjay Malhotra’s Latest Comments on Interest Rates: महागाईच्या वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर RBI च्या पतधोरण समितीने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची वाढ करून तो 5.50 टक्क्यांवर नेला आहे.
RBI Repo Rate 2026

Repo Rate Hiked to 5.50%, Will Your Loan EMI Increase?

eSakal

Updated on: 

RBI Governor latest statement on interest rates: वाढती महागाई आणि विविध वस्तूंच्या किमतींमध्येही वाढ होत असल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) पतधोरण समितीने या महिन्यात सात ऑक्टोबर रोजी द्वैमासिक पतधोरणात रेपो दरात पाव टक्क्याची वाढ करण्याचा एकमताने निर्णय घेतला, अशी माहिती आज जाहीर करण्यात आलेल्या पतसमितीच्या बैठकीच्या अहवालात देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com