

RBI Repo Rate Hike
EsAKAL
Repo Rate Increased After 44 Months: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीने (MPC) आपल्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 21 बैठकींनंतर रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी बैठकीनंतर ही माहिती दिली.