

RBI Repo Rate: Big Decision on October 7! Will FD Investors Get Higher Interest Rates? Check What May Change
eSakal
RBI rate hike good or bad for FD investors: देशातील मध्यवर्ती बँक असणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) बुधवारी एक मोठा निर्णय घेऊ शकते. या निर्णयाचा फायदा FD म्हणजेच मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना होऊ शकतो. RBI च्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (MPC) बैठक 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान सुरू आहे. या बैठकीनंतर 7 ऑक्टोबरला रेपो रेतबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे.