RBI New Rules: बंद पडलेले बँक खाते सुरु करणे होणार सोपे; RBIने बदलले नियम, ग्राहकांना काय फायदा होणार?
RBI New Rules: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) केवायसी नियम आणखी सोपे करण्यासाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. जेणेकरून बँक खातेधारक त्यांचे दीर्घकाळ बंद असलेले खाते आणि दावा न केलेल्या ठेवी पुन्हा सुरू करू शकतील.