RBI New Notes: लवकरच १०० आणि २०० रुपयांच्या नव्या नोटा येणार! आरबीआयची मोठी घोषणा, जुन्या नोटांचं काय होणार?

RBI New Notes: आरबीआयने १०० आणि २०० रुपयांच्या नोटांबाबत मोठी घोषणा केली. आरबीआय लवकरच १०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार आहे. तर आता जुन्या नोटांचे काय होणार असा पश्न उपस्थित होत आहे.
RBI rs Rs 100 and Rs 200 New Notes
RBI rs Rs 100 and Rs 200 New NotesESakal
Updated on

लवकरच तुमची नोट पुन्हा एकदा बदलणार आहे. यावेळी आरबीआयने १०० आणि २०० रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्याबद्दल सांगितले आहे. १०० आणि २०० रुपयांच्या या नवीन नोटांमध्ये कोणते बदल केले जाणार आहेत हे आरबीआयने मंगळवारी सांगितले. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने ५०० रुपयांच्या नवीन नोटा जारी केल्या होत्या. तर १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com