
Global Gold Frenzy: सोने ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. लोक केवळ दागिने खरेदी करत नाहीत, तर आजच्या काळात ते गोल्ड ईटीएफ सारख्या विविध गुंतवणूक पर्यायांद्वारे सोन्यात गुंतवणूक करतात. पण तुम्हाला माहिती आहे का भारत सरकारकडे किती सोने आहे? जगभरातील बँका सोने का खरेदी करत आहेत आणि कोणाकडे किती सोने आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत.