Union Budget 2025 Health Updates: गंभीर आजारांवरील 36 औषधे ड्युटी फ्री, अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा

Pharmaceutical Budget 2025 Announcements: आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सलग आठवा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी रुग्णांना दिलासा देताना गंभीर आजारांवरील एकूण 36 औषधे ड्युटी फ्री करणार असल्याचे घोषित केले.
health budget
health budget esakal
Updated on

Union Budget 2025: आज 2025 आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी शेतकरी, महिला आणि नोकरदारांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.

सामान्य नागरिकांपासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत अनेकांच्या या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. त्यांच्या या अपेक्षा पूर्ण होऊन सर्व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच सरकारने आरोग्यविषयक मोठा घोषणा करून रुग्णांना दिलासा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com