

Retired at 29! This 4-Step Retirement Plan Helped Him Leave the Corporate World Early
eSakal
Early retirement plan in India: ज्या वयात लोक करिअर सुरू करतात त्याच वयात निवृत्तीचा विचार करणं अनेकांना आश्चर्यायच वाटू शकतं. मात्र, अवघ 29 वर्ष वय असणाऱ्या स्नेहा रायगुरु या तरुणीने आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून तिच्या वेगळ्या रिटायरमेंट प्लॅनची माहिती दिली आहे. कॉर्पोरेट नोकरीचा राजीनामा देऊन तीने नेमका काय प्लॅन केलंय पाहुयात..