
New Rules From 1 December 2024: नोव्हेंबर महिना संपत आला आहे आणि डिसेंबर महिना सुरु होणार आहे. दर महिन्याप्रमाणे डिसेंबरच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती आणि क्रेडिट कार्डच्या नियमांसह अनेक बदल होणार आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, घोटाळे आणि फसवणूक रोखण्यासाठी TRAI 1 डिसेंबर 2025 पासून नवीन नियम लागू करणार आहे, ज्यानंतर तुम्हाला बनावट OTP आणि अनावश्यक मेसेज येणार नाहीत.