

Saudi Aramco’s Juaimah LPG terminal damage disrupts global supply, triggering a severe gas shortage crisis in India.
esakal
कोट्यवधी भारतीय कुटुंबांवर एक मोठे आणि गंभीर संकट घोंघावत असल्याचे दिसून येत आहे. सौदी अरामको जगातील सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक आणि भारताला मोठ्या प्रमाणावर एलपीजी गॅस पुरवण्याची जबाबदारी असलेल्या सौदी अरेबियाच्या सरकारी मालकीची कंपनीने आपल्या LPG पुरवठा थांबवला आहे. इस्त्रायल- इराण संर्घातत फेब्रुवारीच्या अखेरीस कंपनीच्या 'जु'आयमाह' या मुख्य निर्यात केंद्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे कंपनीने हे कठोर पाऊल उचलले आहे.