Saudi Oil Pipeline Shutdown
esakal
सौदी अरेबियाची महत्त्वाची ईस्ट-वेस्ट तेल पाइपलाइन बंद झाल्याने जगभरात कच्च्या तेलाबाबत चिंता वाढली आहे. ही पाइपलाइन लवकर सुरू झाली नाही, तर जागतिक तेलपुरवठ्याच्या जवळपास ४ टक्के पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आधीच महागलेल्या इंधनाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.