

SBI Revises ATM Charges: Know the New Fees Before Withdrawing Cash
eSakal
How much ATM charges SBI customers now : देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) अलीकडेच ATM मधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये आणि शुल्कात मोठा बदल केला आहे. या बदलाचा थेट परिणाम लाखो ग्राहकांवर होणार असून, अनेकांसाठी ही बाब चिंतेची ठरू शकते.