Bank Closed: सलग 4 दिवस बँका बंद राहणार? SBI बँक कर्मचाऱ्यांनी पुकारला देशव्यापी संप!

SBI Strike: भारतातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या SBI च्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मे महिन्यात दोन दिवस संप पुकारल्यामुळे ग्राहकांसाठी सलग 4 दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे.
SBI Strike Alert! Banks May Remain Closed for 4 Days Across India

SBI Strike Alert! Banks May Remain Closed for 4 Days Across India

eSakal

Updated on

SBI Bank Closed: देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांच्या देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, कामाच्या परिस्थितीत सुधारणा आणि प्रलंबित मागण्यांसाठी 25 मे आणि 26 मे 2026 रोजी संप करणार असल्याचे सांगितले आहे . या संपात SBI बँकांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. या कर्मचाऱ्यांच्या एकूण 16 मागण्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com