SBI Data Leak: SBI च्या हजारो ग्राहकांचा डेटा लीक? नाव, पत्ता, मोबाइल नंबर उघड झाल्याचा संशय; बँकेने काय सांगितलं?

SBI Data Leak 3,897 customer records on Dark Web: SBI च्या प्राथमिक तपासणीत डार्क वेबवर 3,897 रेकॉर्डमध्ये ग्राहकांची वैयक्तिक ओळख पटवणारी माहिती आढळली आहे.
SBI Data Leak: 3,897 Customer Records Flagged in Preliminary Probe; What Personal Details Were Exposed?

SBI Data Leak: 3,897 Customer Records Flagged in Preliminary Probe; What Personal Details Were Exposed?

eSakal

Updated on: 

देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीशी संबंधित डेटा डार्क वेबवर उघड झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. बँकेच्या प्राथमिक तपासणीत अशा डेटामध्ये वैयक्तिक ओळख पटवणारी माहिती असलेल्या 3,897 ग्राहकांच्या नोंदी आढळल्या असल्याचे सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com