

SBI Data Leak: Personal Data of 3,897 Customers Found on Dark Web; Are Bank Deposits Safe?
eSakal
SBI Customers Alert: देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBIच्या ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक झाल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे बँकेत जमा असलेले आपले पैसे सुरक्षित आहेत ना? या ग्राहकांच्या चिंतेवर आता SBIने स्पष्टीकरण देत ग्राहकांना दिलासा दिला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा