Madhavi Puri
Personal Finance
Hindenburg 2.0 : सेबीच्या अध्यक्षांचाच अदानींच्या घोटाळ्यात हात! हिंडेनबर्गच्या नव्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चचा नवा अहवाल जाहीर झाला आहे.
Hindenburg New Report : अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चचा नवा अहवाल जाहीर झाला आहे. यामध्ये सेबीच्या चेअरमन माधवी पुरी-बूच यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात त्यांचाही हात असल्याचा खुलासा या अहवालातून करण्यात आला आहे.

