SEBI on Gold : सोन्याच्या दराबाबत सेबीचा मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम

Gold Silver ETF valuation SEBI 2026: सेबीने गोल्ड आणि सिल्वर एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF) च्या मूल्यांकन नियमांमध्ये मोठा आणि महत्त्वाचा बदल केला आहे. हा नवीन नियम १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहे.
Big SEBI Decision on Gold Prices: How New Rules Will Impact Gold ETFs

Big SEBI Decision on Gold Prices: How New Rules Will Impact Gold ETFs

eSakal

Updated on

Gold Silver ETF valuation SEBI 2026: तुम्ही जर शेअर बाजाराद्वारे सोनं आणि चांदीच्या ETF मध्ये गुंतवणूक करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सेबी ने गुरुवारी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले ज्याचा थेट परिणाम देशातील लाखो गोल्ड ETF आणि सिल्व्हर ETF गुंतवणूकदारांवर होईल. SEBI ने निर्णय घेतला आहे की, १ एप्रिल २०२६ पासून, म्युच्युअल फंड योजनांमध्ये ठेवलेल्या भौतिक सोन्या-चांदीचे मूल्यांकन हे आता लंडन बुलियन मार्केट असोसिएशन (LBMA) च्या ऐवजी भारतीय स्टॉक एक्सचेंजने पोल केलेल्या स्पॉट किमतींवर आधारित असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com