Senior citizens traveling safely abroad with travel insurance protection.

Senior citizens traveling safely abroad with travel insurance protection.

sakal

Senior Travel Insurance : निवृत्तीनंतर निश्चिंत प्रवासासाठी प्रवास विमा का गरजेचा? तज्ज्ञ सांगतात महत्त्वाच्या गोष्टी

Benefits and Importance : निवृत्तीनंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांना परदेश प्रवास करण्याची इच्छा असते. मात्र वाढत्या वयासोबत आरोग्य जोखीम आणि अनिश्चित खर्चही वाढतात. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास विमा हा महत्वाचा आधार ठरतो.
Published on

भारतातील ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास विमा म्हणजे काय?

निवृत्तीनंतर आयुष्याचा एक नवा टप्पा सुरू होतो. कामाच्या जबाबदाऱ्यांपासून मोकळीक मिळाल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाची ओढ लागते. परदेशात स्थायिक झालेल्या मुलांना भेटणे, नवीन देश-संस्कृती पाहणे, धार्मिक यात्रा करणे किंवा आयुष्यभर मनात जपलेली प्रवासाची स्वप्ने पूर्ण करणे या सगळ्या गोष्टी या वयात अधिक अर्थपूर्ण वाटतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com