
Shaktikanta Das Bids Adeau RBI: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ आज 10 डिसेंबर 2024 रोजी संपत आहे. केंद्र सरकारने वित्त मंत्रालयातील महसूल सचिव संजय मल्होत्रा यांची नवीन RBI गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे, ते 11 डिसेंबर 2024 रोजी 26 वे RBI गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारतील.