Gold Rate Today: सोन्याच्या भावात पुन्हा मोठा बदल! कमोडिटी बाजारात सोनं आणखी स्वस्त; जाणून घ्या आजचे ताजे भाव

Silver Price Today: जागतिक बाजाराचा प्रभाव सोनं-चांदीच्या भावावर मोठ्या प्रमाणात होत आहे. युद्ध थांबलं असलं तरी सोन्यातील चढ-उतार थांबले नाहीत. आज कमोडिटी बाजारात सोनं-चांदीचे भाव घसरले आहे.
Gold Prices Drop Again! Check Today’s Latest Rates Before You Buy

Gold Prices Drop Again! Check Today’s Latest Rates Before You Buy

eSakal

Updated on

Gold Price Today: मागील महिन्याभरात अमेरिका-इराण तणावामुळे सोनं-चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. युद्ध थांबल्यानंतरही बाजारातील अस्थिरता कायम असून किंमती स्थिर झालेल्या नाहीत. आठवड्याच्या सुरुवातीला भाव घसरले होते. मात्र आजची स्थिती बघता कमोडिटी बाजारात घसरण झाली तर सराफा बाजारात भाववाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे. चला जाणून घेऊयात सध्याचे दर आणि मागच्या काही दिवसांतील तुलना...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com