
Stock Market Closing Today Update: भारतीय शेअर बाजाराने आज जोरदार तेजी दाखवत गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवला. निफ्टी 221.75 अंकांनी वधारून 24,585.05 वर बंद झाला, तर सेन्सेक्स 746.29 अंकांच्या भक्कम वाढीसह 80,604.08 वर स्थिरावला. ऑटो, रिअल्टी आणि बँकिंग क्षेत्रात गती राहिली.