

Gold Rate Today: Big Price Change This Month – Check Latest Gold Price Per Tola
eSakal
Gold Price Today : जगभरात आणि देशभरात आज सोन्याच्या भावात फेब्रुवारी महिन्यातील दूसरा सर्वात मोठा बदल झाला आहे. 1 फेब्रुवारी ला 7 हजारांनी सोनं स्वस्त झाल्यानंतर आज मात्र सोनं पहिल्यांदा तब्बल 3,200 रुपये प्रति 10 ग्रॅम महाग झाल आहे. सोन्याच्या भावातील ही मोठी वाढ आता सर्वसामान्यांसाठी मोठा चिंता वाढवणारी आहे.