
FD Interest Rate: जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांकडून सातत्याने पावले उचलली जात आहेत. आता ग्राहक 7 दिवसांपेक्षा कमी कालावधीची एफडी करू शकतील. आरबीआयने सात दिवसांपेक्षा कमी कालावधीची एफडी सुरू करण्याबाबत बँकांकडून सूचना मागवल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकांना या महिन्याच्या अखेरीस या संदर्भात त्यांचे उत्तर द्यावे लागेल.