

Silver Price Today: ₹3 Lakh Milestone & The Shocking Reasons Behind the Rise
eSakal
Silver Price Cross 3 Lakh in India : शेअर बाजारात कितीही घसरण आणि चढ-उतार असले, तरी सोने आणि चांदीचे भाव मात्र कायम तेजीत आहे. गेल्या वर्षी सुरू झालेली तेजी नेहमी नवे विक्रम करत आहे आणि मोडत आहे. आज सोनं आणि चांदी दोघांनीही नवीन उच्चांक गाठला. इतिहासात पहिल्यांदाच चांदी 3 लाख रुपये प्रति किलोच्या पुढे गेली आहे. तर सोन्यानही 1,45,500 रुपयांची नवी उंची गाठली आहे.