Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

PPF Interest Rate Remains Unchanged at 7.1% : PPF, सुकन्या समृद्धी, NSC आणि पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजनांचे ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीतील व्याजदर कायम असून, या योजनांवर 4% ते 8.2% पर्यंत व्याज मिळणार आहे.
Sukanya Samriddhi Yojana and small savings schemes continue to offer attractive interest rates, with Sukanya Samriddhi at 8.2% and PPF at 7.1%.

Sukanya Samriddhi Yojana and small savings schemes continue to offer attractive interest rates, with Sukanya Samriddhi at 8.2% and PPF at 7.1%.

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लहान बचत योजनांवरील व्याजदरांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी (Q3 FY27) PPF, सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट यांसह सर्व प्रमुख लहान बचत योजनांचे व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या बचतदारांना सध्या कोणताही अतिरिक्त व्याजदर मिळणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com