
Steve Jobs Letter on MahaKumbh: महाकुंभ 13 जानेवारीपासून सुरू झाला आहे. आतापर्यंत 5 कोटी 15 लाखांहून अधिक लोकांनी संगमावर श्रद्धेने स्नान केले आहे. 26 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महाकुंभला 40 कोटींहून अधिक भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ॲपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स याही महाकुंभला पोहोचल्या आहेत.